अंतरगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्य वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड
रिलायन्स फाउंडेशन व जनसेवा प्रतिष्ठान यांचा पुढाकार
सहसंपादक:- रामभाऊ भोयर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती !! या संतवचनाला अनुसरून, जल-जंगल, जमिन, माती आणि पाणी या सर्व नैसर्गिक साधनांचे संरक्षण करण्यासाठी राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे रिलायंस…
