खलबत्त्याने ठेचून व कोयत्याने वार करून ५० वर्षीय इसमाची हत्या:(मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील घटना)
सहसंपादक:- रामभाऊ भोयर वडकी: मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील सुभाष पचारे व मोहन पचारे यांची मद्य धुंद अवस्थेत दोघांत शाब्दिक खडाजंगी झाली त्यात मोहन पचारे या युवकाने थेट खलबत्त्याने…
