ढानकी शहराची पाणी समस्या कधी सुटणार समस्या नैसर्गिक नसून अयोग्य नियोजनामुळेच
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहर पाणी समस्येसाठी अख्या पंच कोशीत प्रसिद्ध आहे तिन्ही ऋतूतील कोणताही महिना असो पाणी नळाला कधीच वेळेवर येणार नाही एवढे नक्की मग नोव्हेंबर एप्रिल ऑगस्ट महिना येथील…
