बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कार्यवाही; पोलिसात गुन्हा दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य विभाग व पोलीस स्टेशन राळेगाव यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे. शैक्षणिक पात्रता नसतानाही विविध आजारांवर उपचार करणाऱ्या एका…
