सारण्या पाडत असतांना विजेचा धक्का लागून बैल मृत्यूमुखी
( वीजवितरण चा हलगर्जीपणा भोवला, राळेगाव पो. स्टे. ला तक्रार)
सहसंपादक:- रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेला संकटाचा ससेमीरा संपायाचे नाव घेत नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट त्याची परीक्षा पाहण्यास सज्ज आहे. अशाच एका सुलतानी तुघलकी व्यवस्थेचा फटका ऐन…
