ढाणकी शहरातील स्वस्त धान्य दुकान येथे”आनंदाचा शिधा” किट’चे वाटप
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरातील स्वस्त धान्य दुकान येथे एपीएल योजनेअंतर्गत कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले व झालेल्या मराठी नववर्ष गुडी पाडवा निमित्त व भारतरत्न…
