रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल व पोलीस प्रशासन फेल, तालुक्यातील रेती घाटातून हजारो ब्रास रेतीचा होत आहे उपसा
सहसंपादक -रामभाऊ भोयर जिल्ह्यात यंदा एकाही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना तालुक्यातील असलेल्या रेती घाटातील रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीचा उपसा करण्याचा सपाटा लावला असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल…
