वर्तमानपत्रातून विरोधात बातमी प्रकाशित केल्यामुळे पत्रकारावर भ्याड हल्ला, पत्रकार संघाचे निवेदन, योग्य कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी लोकशाहीतील महत्त्वाचा घटक म्हणून पत्रकार बांधवांना मानल्या जाते, सर्वात मोठ्या बलाढ्य असलेल्या लोकशाही प्रधान देशात चौथा महत्त्वाचा स्तंभ मानला जातो व समाजातील सर्व चांगल्या वाईट घडामोडी घडत असताना…
