कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून डॉ.मरियम अस्लनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिकेच्या डोळ्यात अश्रू, आत्महत्याग्रस्त कुटुंब व बाजार समितीला भेट
सहसंपादक-रामभाऊ भोयर डॉ. मरियम अस्लानी (Maryam Aslany) या ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका आहे, मरियम व तिचे सहकारी, भारतीय शेती व शेतकऱ्यांवर एक Documenty बनवत आहे. खास करून कापुस उत्पादक शेतकरी हा…
