आट्रीच्या नाल्यावर 32 मीटर 200 लांबीचा सिमेंट बंधाऱ्यामुळे एनआरपीच्या विहिरीची पाणी पातळी वाढणार.
आट्रीच्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन.
ढानकी प्रतिनिधी ::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत सिमेंट बंधारा मंजूर झाल्यामुळे आट्रीच्या नाल्याचे वाहणारे पाणी अडवून सिंचन साठा झाल्यास भविष्यात पाणीपुरवठा विहिरीची पाणी पातळी वाढणार असून पाणीटंचाईचा सामना…
