कृष्णापुर शेत शिवारात निसर्गाची अवकृपा हाती आलेले गहू हरभरा पिकाचे नुकसान तर निसर्गाने टरबुजाची केली हत्या
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी आणि परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांना हैरान केलेच शिवाय यामुळे नुकसान सुद्धा प्रचंड प्रमाणात झाले हवामान खात्याने गारपीट व प्रचंड प्रमाण हवेची सुद्धा राहणार असे…
