चिंचोली ( ढा) येथील अनेकांना होत आहे किडनी चा आजार प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी मौजा चिंचोली (ढा) हे जेमतेम तीन हजार लोकवस्तीचे गाव असून बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आणि रोज मजुरी आहे दिवसभर मेहताना केल्यानंतर केवळ दोनशे रुपये मजुरी हातात पडते…
