बिटरगाव ( बु) चे ठाणेदार यांनी क्रिकेट खेळून महाविद्यालयीन तरुणांची पोलिसांप्रती असलेली भीती केली दूर:: विद्यार्थ्यांना केले महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षे संदर्भात केले मार्गदर्शन
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ निवडणुका जयंती व वर्षातून इतर सण उत्सवानिमित्त पोलीस यांचा बंदोबस्त असतोच त्या शिवाय या सर्व बाबी शांततेने सुरळीच पार पडत नाही कुठे तेढ आणि तणाव निर्माण झाल्यास…
