शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी दिनांक १० मार्च…
