गांजेगाव ते ढाणकी रस्त्याचे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी होईल का?
प्रतिनिधी:: विजय वाडेकर.गांजेगाव. प्रत्येक गाव खेड्यात रस्ते व्यवस्थित असतील तर विकासाची गती अधिक प्रमाणात होऊन शैक्षणिक, वैद्यकीय, यंत्रणा वेळेवर पोहोचून अनेक होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टळतात म्हणूनच रस्ते ग्रामीण स्तरावरील प्रमुख…
