गावंडे महाविद्यालयात सन्मान चौथ्या स्तंभाचा सोहळ्याचे आयोजन
पत्रकारिता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर डॉ संजय खडक्कार करणार मार्गदर्शन उमरखेड :- येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन 28 एप्रिल रोजी करण्यात आले असून यशवंतराव…
