लग्नाचे आमिष दाखवत महिलेचे तीन वर्षे लैगिंक शोषण,गुन्हा दाखल
प्रतिनिधी:नितेश ताजने, वणी शहरातील एका तीस वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या शहरातीलच एका युवका विरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा…
