हिंगणघाट जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात दीक्षा दिवस आणि आचार्य पद दिवस साजरा
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट हिंगणघाट । श्री चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर तीर्थ, हिंगनघाट यांच्या वतीने प.पू. आचार्य श्री महानंदसूरीश्वरजी म.सा., मुनि श्री अभिषेक विजयजी म.सा. च्या पावन निश्रामध्ये प.पू. आचार्यश्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या…
