डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात आमदार अभिजीत वंजारी यांचा सत्कार
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,हिंगणघाट विधान परिषदेचे नागपूर विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार अॕड.अभिजीत वंजारी यांनी डाॕ.बी,आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्प देऊन…
