खैरी केंद्र अंतर्गत दहेगाव च्या मैदानावर बालक कौशल्याचा खेळ: केंद्रस्तरीय सामने उत्साहात पार
सहसंपादक ::रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण): राळेगाव तालुक्यातील दहेगाव च्या मैदानात राळेगाव पंचायत समिती अंतर्गत खेळ क्रीडा व कला संवर्धन केंद्र खैरी अंतर्गत च्या वतीने आयोजित दोन दिवसीय केंद्रस्तरीय सामने क्रीडा…
