धक्कादायक:लाकडी दांड्याच्या साहाय्याने तरुणाची हत्या,चंद्रपूर जिल्ह्यात खुनाच्या घटनेने खळबळ
वरोरा शहरातील विकास नगर भागातील फुकट नगर येथे एका तरुणांची लाकडी दांड्याच्या साहाय्याने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली मृतक तरुण रितेश लोहकरे याचे वय…
