ढाणकी येथील महीलेचा गॅसमुळे पाय जाळून खाक उपचार सुरू…!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड मधील ढाणकी शहरामध्ये एक महिन्यापूर्वीची घटना सौ.ताराबाई साहेबराव मिटकरे वय:४५ ही गॅस वर स्वयंपाक करताना तिची साडी अचानकच आगीच्या झपटेमध्ये ऐवून तिचा पाय…
