इंडिया पोस्ट पेमेंट बँक प्रीमियम खाते उघडण्याचा भव्य महामेळावा,ढाणकी शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयाचे आयोजन
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ जवळपास सर्वच ग्रामीण भागातील लहानशा गाव खेड्यामध्ये सुद्धा पोस्ट कार्यालयाच्या शाखा असून आता आधुनिकतेच्या काळाची पाऊले उचलून पोस्ट खात्याने सुद्धा आधुनिक बाबीचा स्वीकार करून विविध नवनवीन योजना…
