दखल वृत्तपत्रांची, वरूड जहांगीर येथे केले जनावरांच्या लम्पी रोगांवर उपचार
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे गेल्या काही दिवसांपासून जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले असून त्यात काही छोटी मोठी काही जनावरं दगावली.जनावरावर रोगाचा वाढता प्रभाव पाहता वरूड जहांगीर…
