पोंभूर्णा येथे भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:-आज दिनांक ०६/०४/२०२३ रोज गुरुवारला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने भाजपा कार्यालय पोंभुर्णा येथे भाजपा स्थापना दिवस साजरा केला आणि त्या निमित्याने जेष्ठ भाजपा पदाधिकारी…
