मानवाधिकार सहायता संघाच्या जिल्हा मिडिया प्रमुख पदी सचिन पुरी
प्रतिनिधी: प्रवीण जोशीयवतमाळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानवाधिकार सहायता संघ (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस एस भारत (सोनू सिंघ) यांच्या आदेशानुसार तसेच रवी धारणे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र, भारत डवरे…
