राळेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय
राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार अविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित दहा उमेदवारासाठी दिनांक 5/3/2023 ला मतदान पार पडले त्यामध्ये दहाही उमेदवार प्रचंड फरकाने बहुमतात…
