वरोरा शहरातील जनता शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आंदोलनाचा इशारा
शहरातील पाणी पुरवठा योजना ही सन १९७२ पासूनची असून शहरात सर्वत्र पसरलेल्या पाईप लाईन खराब झाल्या आहे व जागोजागी लिकेज होऊन त्या पाईपातून दूषित पाणी पुरवठा होतं आहे, शिवाय ज्या…
