धानोरा येथे भव्य असे सामन्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते उद्धघाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते भव्य असे कबड्डीच्या सामण्याचे उद्घाघाटन करण्यात आले यावेळी अरविंदभाऊ वाढोणकर, रमेशभाऊ किनाके, गोपालबाबू कहुरके, राजु भाऊ…
