कापसाचे दर आठ हजाराखाली,शेतकरी चिंतेत
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर अनेक दिवसापासून कापसाच्या दर हे 8000 किंवा त्याच्यावरती होते पण आज पहिल्यांदाच कापसाचे दर हे 8000 रुपयाखाली आले त्यामुळे शेतकऱ्यांचे धाकधुकं वाढली असून शेतकऱ्यांच्या काळजाचा…
