विद्युत शॉक लागून मृत्यू ओढवलेल्या पिलाच्या मृतदेहाला भेटण्यासाठी ती तळमळली वनप्राण्याचे मातृप्रेम पाहून माणुसकीला गहिवर
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर अगदी काहीच दिवसांपूर्वी त्याचा जन्म झाला… नव्या पाहुण्याच्या आगमनाने आई-वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही; मात्र तो आनंद काही दिवसांपुरताच मर्यादित ठरला…. काळ आणि वेळ सोबत…
