कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित असुन सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा:दिनकर राव पावडे
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी भारतीय जनता पार्टीचे नेते मा.श्री.दिनकररावजी पावडे व सौ.मंगलाताई दिनकरराव पावडे (गटनेत्या व सदस्य जि.प.यवतमाळ) यांनी कायर येथिल ग्रामीण रुग्णालयात जाऊन आज कोविड 19 ची लस घेतली. ही लस…
