मोठा मारोती मंदिरातर्फे अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत, निवासी नायब तहसीलदार हस्ते मदत
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब ( तालुका प्रतिनिधी) :- दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी शेतातून बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी भाजीपाला बैलगाडीतुन घरी आणत असतांना मागुन येणाऱ्या भरघाव वाहनाने बैलगाडी लाभिषण…
