वडकी येथील डॉ नरेंद्र इंगोले मित्रपरिवार तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
सहसंपादक-रामभाऊ भोयर वडकी येथील डॉ पुरुषोत्तम इंगोले सांस्कृतिक भवनामध्ये शनिवार दि ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान डॉ नरेंद्र इंगोले मित्र परिवार तर्फे सामाजिक सलोखा राखत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार…
