महाविद्यालयीन अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल राहूल मानमोडे याचा सत्कार
कारंजा (घा):- दिनांक १०/३/२०२३ रोज शुक्रवारला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मृतिदिन संपुर्ण भारतात साजरी करण्यात आली. त्याचप्रकारे कारंजा येथील स्व.…
