वृक्षारोपण करून होळी सण साजरा
प्रतिनिधी ::प्रवीण जोशीयवतमाळ होळीच्या सणाला वृक्षाची कत्तल न करता त्याचे संगोपन करून आगळावेगळा पद्धतीने ढाणकी येथील शिक्षक कॉलनीतील महिलांनी होळी साजरी केली.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले…
