ऑटोमोबाइल विद्यार्थ्यांची एसटी आगार तिरोड़ा वर्कशॉप ला क्षेत्रभेट
तिरोड़ा - स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथील ऑटोमोबाइल शाखेच्या विद्यार्थ्यांची शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नाने एसटी आगार वर्कशॉप तिरोड़ा येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या…
