ग्रामीण भागातील समस्या साप्ताहिक वृत्तपत्रे हेच सोडवू शकतात:- तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर शहरातील ग्रामीण विकास प्रकल्प येथे साप्ताहिक राळेगाव नगरी वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राळेगाव येथील तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे हे अध्यक्ष स्थानी होते प्रमुख…
