पवनार येथे महाशिवपुराण कथेचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पवणार इथे बाल श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने वं , राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त महाशिवपुराण भाग दोन चे आयोजन करण्यात आले…
