‘त्या’ 169 कुटुंबाना मिळणार हक्काचा निवारा,घुग्घुस भूस्खलन बाधित कुटुंबियांना पालकमंत्र्यांचा दिलासा
जागा उपलब्ध करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना चंद्रपूर, दि. 14 : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात मागील वर्षी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री ना श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे…
