काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांचा वाढदिवस दवाखान्यात फळ वाटून साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांचा वाढदिवस राळेगाव येथील उपरूग्णालयात आजारी लोकांना फळ देऊन…
