पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्ताने फळ व गरोदर मातांना बेबी कीटचे वाटप
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्ताने पोंभूर्णा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन पोंभूर्णा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व गरोदर मातांना बेबी…
