विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पियुष रेवतकर यांची नियुक्ती
वर्धा:-विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा विदर्भवादी पियुष रेवतकर यांची नियुक्ती विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश ठाकुर यांनी केली आहे.विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा…
