रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, औरंगाबाद माहूर महामार्गावरील प्रकार
प्रतिनिधी प्रवीण जोशी.ढाणकी सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्याचे विराट जाळे बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नक्कीच रस्ता चांगला झाला म्हणजे विकास होण्याची प्रक्रिया सुरू होईल व सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन…
