मनसेचे अनसिग फाटा ते वारला रस्त्याच्या दुरुस्ती साठी खड्यात बसुन भजन कीर्तन आंदोलन
उद्या मनसेचे अनसिग फाटा ते वारला रस्त्याच्या दुरुस्ती साठी खड्यात बसुन भजन कीर्तन आंदोलन -मनसेमनिषभाऊ डांगे प्रभारी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वातवाशिम तालुक्यातील अनसिंग फाटा ते वारला रस्त्याची दुरुस्ती…
