वडकी वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या तक्रारीला दाखवली केराची टोपली
वडकी विज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता यांचे शेतकऱ्यांना उद्धट भाषेत बोलणे ,शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे २०२२ मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता या…
