शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून माता सरस्वती मंदिर स्थापणा दिवस साजरा
प्रतिनिधी -प्रवीण जोशीढाणकी यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव सरस्वती मंदिर असलेल्या ढाणकी शहरातील शिक्षक कॉलनी मधील दिनाक 24 /2/ 2019 रोजी माता सरस्वती देवी मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज…
