धक्कादायक: नगर परिषद जलतरण तलावच्या बाजुला कुजलेल्या अवस्थेत वयोवृद्ध पुरुषाचा मृतदेह आढळला
प्रतिनिधी ::यवतमाळप्रविण जोशी सेवादास कॉलनी च्या बाजूला असलेले नगरपरिषद जलतरण तलावच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत दि .14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता वृद्ध पुरुषाचे मृत्यूदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे .येथील…
