सरपंच वणीस घोसले यांच्या हस्ते गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत सरपंच वणीस घोसले यांच्याकडून आदिवासी कुटुंबातील वृद्ध महिला, पुरुष यांना गरम कपडे व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले आहे.…
