नवीन वर्ष धुंदीत नव्हे शुध्दीत साजरे करा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ॲड.रोशनी वानोडे (सौ. कामडी) नशाबंदी मंडळ महा.राज्य यांनी महिला सक्षमीकरण ,व्यसनमुक्ती, व कायदेविषयक मार्गदर्शन केले.नवीन वर्ष धुंदीत…
